अहमदनगर : एमआयएमचे उमेदवार डॉ. परवेज अशरफी यांच्यासोबतच ज्यांच्या उमेदवारीरून गदारोळ झाला ते अपक्ष उमेदवार नीलेश साहेबराव लंके (कामोठे,नवी मुंबई) यांचाही अर्ज मागे.
ज्यांच्या उमेदवारीरून गदारोळ झाला ते अपक्ष उमेदवार नीलेश साहेबराव लंके (नवी मुंबई) यांची निवडणुकीतून माघार
अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत लंकेसह ,एमआयएमची माघार
- Advertisement -