Monday, May 20, 2024

एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरे, भाजपशी गद्दारी केली, त्यांचा राजीनामा घ्या…भाजप आमदाराची मागणी

भाजप आमदार गणपत गायकवाडांचा पोलीस ठाण्यातच शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार. एकूण पाच गोळ्या झाडल्या. महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी. भाजप आमदार गणपत गायकवाडांनी गोळीबारानंतर झी २४ तास वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केलेत. शिंदेंनी गुंडांना पोसलंय, अनेकांचं आयुष्य खराब केलंय. त्यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, आता ते भाजपशी गद्दारी करतायत. त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी फडणवीस-मोदींकडे केलीय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles