Tuesday, April 23, 2024

आधी रिल मग लग्न…व्हायरल व्हिडिओची सोशल मिडियावर धूम

लग्नातील विधी दरम्यान शूट केलेलं एक रील सध्या प्रचंड चर्चेत आहे. नवरी मुलीच्या भांगात सिंदूर लावताना ही व्हीडिओ बनवण्यात आलाय. या व्हीडिओला करोडो लोकांनी पाहिलं आहे. युट्यूबर राजा याच्या लग्नातील हा व्हीडिओ आहे. राजाने नुकतंच लग्न केलं. लग्नात नवरी मुलीच्या भांगामध्ये सिंदुर भरताना राजाने एक व्हीडिओ बनवला. दो अनजाने अजनबी…. चले बांधने बंधन… या गाण्यावर राजा व्हीडिओ बनवतो आहे. यात राजा त्याची पत्नी, आई वडील आणि इतर कुटुंबिय दिसत आहेत. मेरी ज़िंदगी मेरी दुनिया Life line My Wife, असं म्हणत राजाने हा व्हीडिओ शेअर केलाय. पण सिंदुर भरण्याचा विधी अर्धवट सोडून व्हीडिओ बनवल्याने नेटकऱ्यानी ट्रोल केलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles