Video…विधीमंडळ अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल? राज ठाकरेंचे एका शब्दात उत्तर…

0
26

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु होतेय. राज्यातील नवीन राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिवेशनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल असा प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी एका शब्दात उत्तर दिले…’घंटा’..