Monday, May 20, 2024

प्रसिद्ध अभिनेत्री ऐन सीनवेळी वाक्यच विसरली…मोये मोये व्हिडिओ

आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ व ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या दोन मालिकांमध्ये सांगीतिक लढत झाली. यावेळी तेजश्री व अपूर्वा नेमळकर यांनी एक नाट्य केलं. यात तेजश्रीने अपूर्वाची भूमिका सावनी साकारली तर अपूर्वाने तेजश्रीची मुक्ता भूमिका साकारली. हे नाट्य सुरू झालं आणि नेमकं तेजश्री पुढचे डायलॉगचं विसरली. त्यानंतर अभिनेत्रीने सर्वांची माफी मागितली. मग पुन्हा एन्ट्री घेऊन हे नाट्य सुरू केलं. हा व्हिडीओ ‘मुक्ता-सागर फॉरएवर’ या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles