Monday, May 20, 2024

ट्रेनमध्ये ‘नटरंग उभा’ गाण्यावर महिलेची सुंदर लावणी..व्हिडिओ

हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक महिला लोकल ट्रेनमध्ये लावणी करत आहे. या महिलेले नऊवारी साडी नेसली आहे. साज श्रृंगार केलेली ही महिला ‘नटरंग उभा’ या गाण्यावर लावणी करताना दिसत आहे. या गाण्यावरील सर्व स्टेप्स करताना ती दिसत आहे. सार्वजानिक ठिकाणी लावणी करायला आत्मविश्वास पाहिजे असतो. या महिलेचे सोशल मीडियावर खूप कौतुक केले जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles