Saturday, May 25, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी नगरमध्ये सभा, शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

७ मे पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर शहर प्रचार सभा

शहरातील वाहतुक मार्गात बदल हा असेल पर्यायी मार्ग पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश

नगर (दि.६ मे):-लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे भारतीय जनता पार्टी कडुन नार्मानर्देशन पत्र दाखल केलेले उमेदवारांचे प्रचार सभेकरीता महनिय व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर शहरामध्ये संत निरंकारी भवन जवळील हरेर मैदानावर प्रचार सभा घेणार असुन सदर सभेकरीता अहमदनगर जिल्हयातुन तसेच महाराष्ट्रातुन मोठया प्रमाणात नागरीक अहमदनगर शहरात येणार आहेत.त्यामुळे अहमदनगर शहरात मोठया प्रमाणात वाहनांची गर्दी होवुन वाहतुक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच अहमदनगर शहरातुन पुणे,मुंबई, विदर्भ,मराठवाडा इ. ठिकाणांना जोडणारे महत्वाचे महामार्ग जात असल्यामुळे सदर महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते.सदर वाहतुकीमुळे पंतप्रधान, भारत सरकार यांचा वाहनताफा सभेच्या ठिकाणी येण्यास अडचणी निर्माण होवून महनिय व्यक्ती यांचे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होवूनये तसेच सभेसाठी येनाऱ्या नागरीकाना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागु नये त्या करीता दि.०७/०५/२०२४ रोजीचे १४.०० ते २२.०० वा पावेतो खालील नमुद वाहतुक मार्गामध्ये बदल करण्याचे नियोजित आहे.

> पाथडी कडून अहमदनगर मार्ग सोलापुर,दौंड,पुणे, मुंबई,मनमाड, व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतूक व आवश्यकतेनुसार हलके वाहनांकरीता पर्यायी मार्ग

१) चांदबीबी महाल सारोळा वही जामखेड रोड निंबोडी मुष्ठी चौक वाळुंज बायपास अरणगाव बायपास केडगाव बायपास – विळद बायपास शेंडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील.

२) बेल्हेश्वर चोक महात्मा फुले चौक नागरदेवळे बुन्हाणनगर वारुळवाडी गजराजनगर चौक मार्गे

> सोलापुर कडून अहमदनगर मार्गे बॉड, पुणे, मुंबई, मनमाड, व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतुक व

आवश्यकतेनुसार हलके वाहनांकरीता पर्यायी मार्ग

वाळुंज बायपास अरणगाव वायपास केडगाव बायपास विळद वायपास शेंडी बायपास मार्गे

> दौड कडुन अहमदनगर मार्गे पुणे, मुंबई, मनमाड, व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतुक व आवश्यकतेनुसार हलके वाहनांकरीता पर्यायी मार्ग

अरणगाव बायपास केडगाव बायपास विळद बायपास शेंडी बायपास मागे इच्छित स्थळी जातील.

> पुणे / कल्याण कडुन अहमदनगर मार्ग मनमाड, छत्रपती संभाजीनगरकडे तसेच सोलापुर, जामखेड, पाथडीकडे जाणारे सर्व प्रकारची

अवजड वाहतूक व आवश्यकतेनुसार हलके वाहनांकरीता पर्यायी मार्ग

१) केडगाव बायपास विळद वायपास शेंडी बायपास मार्गे तसेच

२) केडगाव वायपास अरणगाव बायपास वाळुंज बायपास मुट्ठो चौक जामखेड रोड सारोळा बद्दी चांदबीबी महाल मार्ग इच्छित स्थळी जातील.

> मनमाड / छत्रपती संभाजीनगर कडून अहमदनगर मार्ग कल्याण, पुणे, दौड. सोलापुर, जामखेड, पायडर्डाकडे जाणारे सर्व प्रकारची अवजड वाहतुक व आवश्यकतेनुसार हलके वाहनांकरीता पर्यायी मार्ग

शेंडी बायपास दूध डेअरी चर्चाक विळद बायपास केडगाव बायपास अरणगाव बायपास वाळुंज बायपास मुठ्ठी चौक- जामखेड रोड सारोळा वही चांदवीबी महाल मार्गे इच्छित स्थळी जातील.

> पारीजात कॉर्नर चोक या ठिकाणाहुन बीएसएनल कार्यालयाकडे जाणारे रोडवर सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

> आनंद विदयालयाचे बाजूचे रस्त्यावरुन संत निरंकारी भवनाचे मोकळया जागेकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

> नुपुर इस्टेट एजन्सीपासुन संत निरंकारी भवनाचे मोकळ्या मैदानाकडे जाणारे रोडवर सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

रेणुका माता मंदीरापासुन जॉगींग ट्रॅककडे जाणारे रोडवर सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

न्यू सिध कॉर्नर पासून जॉगींग ट्रॅककडे जाणारे रोडवर सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

> गंगा उदयानकडून संत निरंकारी भवन मोकळया मैदानाकडे जाणारे सर्व प्रकारची वाहने श्री कृष्ण मंदिरापासुन एलआयसी कॉलनी मार्ग प्रोफेसर कॉलनीकडे वळविण्यात यावेत.

एलआयसी कॉलनीकडून संत निरंकारी भवन मोकळया मंदानाकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहनांना श्रीकृष्ण मंदिरमार्ग गंगा उदयानकडे वळवण्यात यावे.

> तारकपुर रोडवरुन संत निरंकारी भवनाकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहने वसंत किती मिस्कीन मळा मार्गे प्रोफेसर चौक रोडकडे वळविण्यात यावेत.

गंगा उदयानापासुन पंकज कॉलनीकडे जाणारे रोडवरील सर्व प्रकारची वाहने इतर मार्गाने वळविण्यात यावीत

“नो व्हेईकल झोन (वाहन विरहीत क्षेत्र)”

रेसकोर्स रोड चुशुल चोक एसपीओ चांक तारकपुर बस मैदान (व्ही.व्ही.आय.पी. गट) सिम्स मागं लकडी पुन्न केंद्रीय विदयालय स्थानक संत कवरलाल चांक (तारकपुर चोक) आर्मडकोपर्स डेपो चौक पाथर्डी नगर गंड न्यायनगर मेघाग्नी चौक गंगा उदयान चौक जॉगिंग पार्क हरेर उपरोक्त आदेशचे पालन करुन नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्या करणे बाबत मा. राकेश ओला- पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी अवाहन केले आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles