दिल्लीची वडा पाव गर्ल गेल्या काही काळात प्रचंड चर्चेत राहू लागली आहे. कधी थेट ग्राहकांसोबतच ती हाणामाऱ्या करताना दिसते.या व्हिडीओमध्ये वडा पाव गर्ल चक्क १ कोटी रुपयांच्या गाडीतून फिरताना दिसतेय. होय, तब्बल १ कोटी रुपयांची कार, अहो, कालपर्यंत दुकान घ्यायला पैसे नाहीत म्हणून रस्त्यावर वडा पाव विकते असं रडगाणं सागणाऱ्या या महिलेकडे इकते पैसे आले कसे? हा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
वडा पाव गर्ल १ कोटींच्या गाडीमधून फिरतेय आणि 1.5 लाखांचा फोन वापरतेय..Video
- Advertisement -