Thursday, May 9, 2024

चंद्रकांत पाटील यांची कॉंग्रेसला खुली ऑफर…तुमचा उमेदवार आम्हाला द्या, बिनविरोध निवडून आणतो

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ
पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. पण, दुसरीकडे, ‘काँग्रेसचा उमेदवार भाजपकडे द्या, आम्ही आमच्या उमेदवराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो’ असा खळबजनक प्रस्तावच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
‘काँग्रेसचा उमेदवार भाजपकडे द्या, आम्ही आमच्या उमेदवराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो, असा सरळ प्रस्तावच त्यांनी सतेज पाटलांना दिला, अजूनही काही तास शिल्लक असून यावर निर्णय घेण्याचे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles