Tuesday, May 21, 2024

जिल्हा रुग्णालय अग्निकांड… तत्कालीन सिव्हिल सर्जन डॉ. पोखरणा अटकेत

नगर : जिल्हा रुग्णालयातील आयसीयु विभागातील जळीतकांड प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा दोषी आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली. मात्र अटकेनंतर वैयक्तिक जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूत आग लागून 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी समिती स्थापन करुन त्याचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला होता. या अहवालात सुनील पोखरणा दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर पोखरणा यांना शहर पोलिस उपाधिक्षक अनिल कातकडे यांनी अटक केली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles