Saturday, May 18, 2024

जिल्ह्यात 24 तासांत ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

जिल्ह्यात 24 तासांत ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर
नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 49 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 15 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
संगमनेर -1

अकोले-1

राहुरी – 3

श्रीरामपूर-2

नगर शहर मनपा -15

पारनेर -3

नगर ग्रामीण -7

पाथर्डी -5

नेवासा -0

कर्जत -1

राहाता -0

श्रीगोंदा -3

कोपरगाव -0

शेवगाव -3

जामखेड -1

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा -3

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य -1

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles