Thursday, May 16, 2024

जिल्ह्यात 24 तासांत ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

जिल्ह्यात 24 तासांत ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर
नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 17 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 8 बाधितांची भर पडली आहे.
24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
संगमनेर -0

अकोले-0

राहुरी – 1

श्रीरामपूर-0

नगर शहर मनपा -8

पारनेर -0

नगर ग्रामीण -1

पाथर्डी -0

नेवासा -3

कर्जत -1

राहाता -0

श्रीगोंदा -0

कोपरगाव -1

शेवगाव -0

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा -1

मिलिटरी हॉस्पिटल -0

इतर राज्य -0

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles