Saturday, May 18, 2024

जिल्ह्यात 24 तासांत ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर

जिल्ह्यात 24 तासांत ‘इतक्या’ नवीन बाधितांची भर
नगर : चोवीस तासात जिल्ह्यात 138 नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 31 बाधितांची भर पडली आहे.
24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
संगमनेर -3

अकोले-0

राहुरी – 6

श्रीरामपूर-1

नगर शहर मनपा -31

पारनेर -7

नगर ग्रामीण -6

पाथर्डी -7

नेवासा -3

कर्जत -2

राहाता -28

श्रीगोंदा -6

कोपरगाव -25

शेवगाव -2

जामखेड -0

भिंगार छावणी मंडळ -0

इतर जिल्हा -4

मिलिटरी हॉस्पिटल -5

इतर राज्य -0

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles