Thursday, May 16, 2024

धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडलं

मुंबई: एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडलं आहे. धोनीने रवींद्र जाडेजाकडे चेन्नईचे कर्णधारपद सोपवलं आहे. धोनी आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सीएसकेच्या टीमने आतापर्यंत चार वेळा विजेतेपद मिळवलं आहे. धोनीने रवींद्र जाडेजाकडे सीएसकेची कॅप्टनशिप सोपवली आहे. जाडेजा 2012 पासून चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतोय. सीएसकचे नेतृत्व करणारा तो तिसरा क्रिकेटपटू आहे. एमएस धोनीने चेन्नईच्या टीमला एक ओळख मिळवून दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles