Monday, May 20, 2024

नगर च्या लेकीने मुंबईत आझाद मैदान गाजवले

अहमदनगर च्या लेकीने मुंबईत आझाद मैदान गाजवले
मुंबईत आझाद मैदान येथे खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या आंदोलना मध्ये अहमदनगर येथील शिवव्याख्याती प्रणाली कडुस कडून शिवव्याख्यान सादार करण्यात आले.
यावेळी छत्रपती संभाजी राजे व श्रीमंत युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांच्या कडून विशेषतः कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित लोकांकडून टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केले गेले.
यासाठी छावा प्रमुख *धनंजय जाधव* व प्रणाली कडुस यांचे बंधू छावा संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख *श्री सुमित दरंदले* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles