Saturday, May 18, 2024

सुजित झावरे यांनी आपला गड राखला, सोसायटीवर वर्चस्व कायम

पारनेर तालुक्यातील वासुंदे गावची विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची निवडणूक बिनविरोध नुकतीच पार पडली या निवडणुकीत सुजीत झावरे पाटील गटाने एक हाती वर्चस्व मिळवले असून ही निवडणुक बिनविरोध करण्यामध्ये भागुजी झावरे, जालिंदर वाबळे, दिलीप पाटोळे, भाऊ सैद, शंकर बर्वे, बाळासाहेब झावरे, बबन तळेकर, रावसाहेब हिंगडे, यांनी सोसायटी बिनविरोध करण्यात विशेष प्रयत्न केले.

वासुंदे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत १३ बिनविरोध निवडून आलेले उमेदवार – रामचंद्र बाबूराव झावरे, नारायण भागाजी झावरे, लक्ष्मण मारूती झावरे, बाबाजी ठकाजी ठुबे, पोपटराव नामदेव वाबळे, तान्हाजी सखाहरी हिंगडे, सूर्यभान श्रीपती भालेकर, रावसाहेब किसन बर्वे, तुकाराम तुळशीराम साठे, दिलीप माधव उदावंत, पांडुरंग येसु टोपले, महिला : निर्मला पोपट हिंगडे, समिंद्रा भिमाजी झावरे, यावेळी विरोधी गटाला चार जागा देऊन सुजीत झावरे पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध करून वासुंदे विविध कार्यकारी सेवा सोसायटी वर एक हाती सत्ता मिळवली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles