वरमाला घाण्याआधी वधू केलं असं काही…नवरदेवच लाजला…Video

0
32

व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकता की, वधु आणि वर दिसत आहे. वरमाळा घालण्याचा विधी सुरु होतो. तेव्हा वराच्या गळ्यात माळ घालण्यापूर्वी त्याच्या गाळावर चुंबन घेते. यावेळी वराचा फेटा बाजूला होतो. तेव्हा उपस्थिती वऱ्हाडीपैकी एक जण फेटा व्यवस्थित करतो. त्यानंतर वर वधुच्या गळ्यात वरमाळा घातलो. @memecentral.teb या इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.