आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन रविवार दि १४ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आले असून, महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत.राज्यातील ३६जिल्ह्यात एकाच दिवशी महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय नेत्यांनी जाहीर केला होता.त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केले आव्हान
नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केले आव्हान
- Advertisement -