Tuesday, February 27, 2024

Video : क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच झाला नाही, डोळ्यांवर सुद्धा विश्वास बसेना

क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक शानदार झेल पाहिले असतील. पण एक झेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला कॅच ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमधील आहे. हा झेल पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वोत्तम झेल असल्याचे सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे. हा झेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये फलंदाजाने लाँग ऑफवरून शॉट मारल्यानंतर वर्तुळाजवळ उभा असलेला क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे वेगाने धावत असतो. हा क्षेत्ररक्षक सीमेजवळ धावत जात सीमारेषेनजीक अफलातून झेल घेतला. मात्र, चेंडू त्याच्या हातात राहिला असता, तर तो सिक्स होऊ शकला असता. मात्र, त्याने टायमिंग अत्यंत अचुक वापर करताना सीमारेषेवर डाय मारताच चेंडू आत फेकला आणि जवळच उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने तो झेल सहज घेतला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles