Sunday, May 19, 2024

अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार म्हणाले, अजित पवारांनी 86 वर्षांच्या आईला राजकारणात….

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या आई आशाताई पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माझी आई माझ्या बरोबर आहे असं म्हटलं आहे. तसंच याची नोंद सगळ्यांनी घ्यावी असंही स्पष्ट केलं.

माझी आई माझ्या बरोबर आहे याची नोंद घ्यावी या अजित पवारांच्या वक्तव्यावर त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार भाजपासह गेल्यापासून अशाच प्रकारे बोलत आहेत. अजित पवारांनी ८६ वर्षांच्या आईला राजकारणात ओढायला नको होतं” असं श्रीनिवास पवार म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles