Sunday, May 19, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अहिल्यानगरमध्ये मी माळीवाडा गणपती चरणी नतमस्तक होतो…

नगर : नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगर शहरात विराट जाहीर सभा घेतली. आपल्या भाषणाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धा व सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांचे स्मरण केले. यानंतर मोदींनी नगरचा उल्लेख अहिल्यादेवी नगर असा करीत ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपती चरणी नतमस्तक होत असल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजसुधारक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करीत दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या योगदानाचा गौरव केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles