भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर फटकेबाजी केली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून मुख्यमंत्री शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच ‘दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी चल उचलून फेक’, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीका केला. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर फटकेबाजी केली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून मुख्यमंत्री शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच ‘दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी चल उचलून फेक’, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीका केला.