पुण्यात भाजपचे नेते आशिष शेलार हे आले होते. त्यावेळी राज्यातील अनेक घडामोडी बाबत त्यांनी भाष्य केले.
राज्यातील ४८ पैकी ४५ जागा महायुती जिंकणार असल्याचे महायुती च्या नेत्याकडून सांगितले जात आहे. तर त्या ४५ जागांमध्ये बारामतीची जागा असणार का त्या प्रश्नावर आशिष शेलार म्हणाले की, बारामतीमध्ये सुनेत्रा ताई यांचा पराभव निश्चित होणार असे विधान केले.
शेलार यांच्या लक्षात चूक येताच सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असल्याचे सांगत बाजू सावरून घेत पुढे म्हणाले की, बारामतीमध्ये बदल होईल. सुप्रिया सुळे याचा पराभव नक्की होईल, किती मताने होईल हे सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
https://x.com/yogi_9696/status/1781319917415100859