Friday, May 17, 2024

अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटी यांचं निलंबन

मा. आमदार श्री. विजयराव भास्करराव ओटी यांचे पक्षविरोधी भूमिकेमुळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून निलंबन पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार विजयराव भास्कराव औटी यांनी
काल दि.०१/०५/२०२४ रोजी पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजयराधाकृष्ण विखे यांना पाठींबा देणेबाबत भूमिका घेतली परंतु आपला पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यापक्षांसोबत महाविकास आघाडी असून निलेश ज्ञानदेव लंके हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे आपण घेतलेली भूमिका ही पक्ष विरोधी असल्यामुळे
पक्षश्रेष्टींच्या आदेशाने आपले पक्षातून तातडीने निलंबन करण्यात येत आहे.
प्रा शशिकांत गाडे
नगर द. जिल्हा प्रमुख

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles