Saturday, May 25, 2024

Video : उन्हाळ्यातला जुगाड! कारमध्ये स्विमिंगपूल बांधून तरुण निघाले पिकनीकला

राज्यात बऱ्याच ठिकाणी उष्णतेचा पारा वाढत आहे. उन्हापासून बचाव व्हावा यासाठी थंड पाणी पिने, एसी किंवा कुलर आणि फॅनचा वापर यासह सुती कपडे परिधान करणे अशा गोष्टी नागरिक करत आहेत. मात्र प्रवासामध्ये लागणाऱ्या उन्हापासून वाचण्यासाठी काय करावं हे अनेकांना समजत नाही.

अशात चार तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चारही तरुणांनी प्रवासात गरम होऊनये यासाठी जुगाड शोधला आहे. त्यांनी थेट आपल्या कारमध्ये स्विमिंगपूल बनवला आहे. तरुणांनी गरमीपासून बचाव व्हावा म्हणून जे काही डोकं लावलं आहे, ते पाहून सगळेच चकित झालेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles