Wednesday, June 25, 2025

Gold- Price : सोन्याचे भाव उतरले, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,६७० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,९५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८१,१६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८३,९२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,५७८ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,५४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,५७८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,५७८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,५७८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५४० रुपये आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles