Saturday, April 26, 2025

ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स IPL च्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू…

#IPL auction

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आजवरच्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. पॅट कमिन्सवर सनरायझर्स हैदराबादनं सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं आहे. सनरायझर्स हैदराबादनं 20 कोटी 50 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली आहे. दरम्यान, यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली सॅम करनवर लावण्यात आली होती. सॅम करनवर पंजाबनं 18 कोटी रुपयांची बोली लावली होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles