नगर शहरात वकीलांसह सर्वसामान्य नागरिकांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत , वकील अशोक कोल्हे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्या नंतर अभिषेक कळमकर संतप्त
शेतात ट्रॅक्टर उलटल्याने त्या खाली दबून शेतकऱ्याचा मृत्यू, अहमदनगरमधील घटना
नगरजवळ २ रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू ,कल्याण रोड व मनमाड रोडवरील घटना
धनंजय मुंडे लंकेवर बरसले , जो पोलिसांचा बाप काढतो उद्या तुमचा बाप काढायला सुद्धा कमी पडणार नाही
संविधान बदलासाठी भाजपाला हव्यात ४०० पार जागा ! आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक गायकवाड यांचा आरोप..
विखे पाटील पिता पुत्र आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची गुप्त भेट….प्रकाश आंबेडकर यांनी केला मोठा गौप्यस्फोट…
लोकसभा निवडणुक खर्च…. नगरमध्ये ४ उमेदवारांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस…
सुजय विखेंसाठी योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी, फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडेंच्या तोफा धडाडणार! ,
युपीचे माजी उपमुख्यमंत्री नगरमध्ये… जनता ‘व्होट जिहाद’चे राजकारण झुगारून भाजपला मतदान करेल…
कल्याण रोडवर युवक व कुटुंबाला मारहाण, निलेश लंके म्हणाले, आमचा काही संबंध नाही
खा.सुजय विखे करणार निलेश लंकें विरुध्द निवडणूक आयोगाकडे तक्रार ?
महायुतीच्या उमेदवाराला लहुजी सेनेचे पुर्ण समर्थन, सुजय विखेंच्या विजयाची जबाबदारी स्विकारली
पारनेरकर सुरक्षित हातात रहावेत यासाठी विखेंना पाठिंबा… माजी आ. विजय औटींनी मांडली भूमिका…