Friday, January 24, 2025

अखेर साताऱ्याचा तिढा सुटला,शरद पवार गटाकडून तिसरी यादी जाहीर

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharadchandra Pawar Party) लोकसभेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली. शरद पवार गटाने 10 जागांपैकी 9 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. माढा बाबत अद्याप उमेदवार निश्चित नाही. साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी देण्यात आलीय तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनी संधी देण्यात आलीय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles