Tuesday, February 27, 2024

नगर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या,नाशिक विभागातील २८ पोलिस निरीक्षकांचा समावेश

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक विभागातील पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नगर शहरातील कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची धुळे येथे तर तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांची जळगाव येथे बदली झाली आहे.
बदल्या झालेल्यांमध्ये नाशिक विभागातील २८ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.पोलीस निरीक्षक सुहास भाऊराव चव्हाण (अहमदनगर ते नंदुरबार)
पोलीस निरीक्षक घनश्याम जयवंत बळप (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण) पोलीस निरीक्षक मधुकर धोंडीबा साळवे (अहमदनगर ते जळगांव)पोलीसनिरीक्षक हर्षवर्धन गोविंद गवळी (अहमदनगर ते धुळे)पोलीस निरीक्षक वासुदेव रामभाऊ देसले (अहदनगर ते नंदुरबार)पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोहनराव याव (अहमदनगर ते धुळे)पोलीस निरीक्षक खगेंद्र दिनकर टेंभेकर (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)पोलीस निरीक्षक बाळासाहेब भाऊसाहेब थोरात (नाशिक ग्रामीण ते धुळे)पोलीस निरीक्षक संदीप रंगराव कोळी (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)पोलीस निरीक्षक समीर नवनाथ बारावकर (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)पोलीस निरीक्षक संदीप पोपट रणदिवे (नाशिक ग्रामीण ते जळगांव)पोलीस निरीक्षक समाधान चंद्रभान नागरे (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)पोलीस निरीक्षक रामकृष्ण महादू कुंभार (जळगाव ते अहमदनगर)पोलीस निरीक्षक अरुण काशिनाथ धनवडे (जळगाव ते नाशिक ग्रामीण)पोलीस निरीक्षक राहुल सोमनाथ खताळ (जळगांव ते नाशिक ग्रामीण)पोलीस निरीक्षक नितीन भास्कर देशमुख (धुळे ते अहमदनगर)पोलीस निरीक्षक आनंद अशोक कोकरे (धुळे ते अहमदनगर)पोलीस निरीक्षक सतिश मार्तंड घोटेकर (धुळे ते अहमदनगर)पोलीस निरीक्षक संजय दत्तात्रय सानप (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)पोलीस निरीक्षक विलास सहादु पुजारी (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)पोलीस निरीक्षक सोपान पाराजी शिरसाठ (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)पोलीस निरीक्षक शिवाजी आण्णा डोईफोडे (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)पोलीस निरीक्षक विकास सुखदेव देवरे (नाशिक ग्रामीण ते जळगांव)पोलीस निरीक्षक अरविंद बळीराम जोंधळे (नाशिक ग्रामीण ते नंदुरबार)पोलीस निरीक्षक सुनिल रामराव पाटील (नाशिक ग्रामीण ते जळगांव)पोलीस निरीक्षक सोपान हरिभाऊ काकड (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)पोलीस निरीक्षक कांतीलाल काशिनाथ पाटील (जळगाव ते धुळे)
पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रल्हाद पाटील (जळगाव ते नाशिक ग्रामीण)

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles