Monday, May 20, 2024

पाकिस्तानी टिमवर ऑस्ट्रेलियात हमाली करण्याची वेळ ? सामान उचलायला कोणीच नाही…Video

पाकिस्तानी टीम कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेली आहे. पण विमानताळावर त्यांचं सामान घेण्यासाठी कोणीच आलं नाही. परिणामी पाकिस्तानी खेळाडू काही कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आपलं सामान स्वत:चं ट्रकमध्ये लोड करत आहेत. दरम्यान ही घटना विमानतळावरील काही प्रवाशांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार म्हणाला, “आम्हाला ३० मिनिटांत पुढचं विमान पकडायचं होतं. पण सामान लोड करण्यासाठी विमानतळावर केवळ २ कर्मचारी होते. त्यामुळे आम्ही स्वत:चं सामान स्वत:च ट्रकमध्ये लोड केलं.” पण हा व्हिडीओ झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी मात्र ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डवर प्रचंड टीका केली जात आहे.
पाकिस्तानी टीम हमाली का करतेय? ट्रकमध्ये सामान लोड करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles