Monday, May 20, 2024

अपघातानंतर ऋषभ पंत पुनरागमनासाठी सज्ज…समोर आला व्हिडिओ…

ऋषभ पंतचं 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ पंत गंभीररित्या जखमी झाला होता. पूर्णपणे बरा होण्यासाठी सर्जरी करण्यात आली. यासाठी ऋषभ पंत गेलं वर्षभर क्रिकेटपासून दूर आहे. आता ऋषभ पंत क्रिकेट संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खुद्द ऋषभ पंतने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

व्हिडीओत ऋषभ पंत जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते प्रचंड खूश झाले आहेत. आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करेल असं सांगण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles