व्हिडीओ एक ऑफिसमधील असल्याचं दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये एक तरुणी गुलाबी रंगाच्या साडीमध्ये ‘छम्मक छल्लो’ या गाण्यावर डान्स करत आहे. ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर एक तरुणी ऑफिसमध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील तरुणीचं नाव हिमानी आहे. या तरुणीने शाहरुख खान आणि करीना कपूरच्या गाण्यावर डान्स केला आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडीओमधील तरुणीच्या एक्सप्रेशनने लाखो चाहत्यांना घायाळ केलं आहे.
‘छम्मक छल्लो’ गाण्यावर तरूणीचा लय भारी डान्स…थक्क करणारे एक्स्प्रेशन…व्हिडिओ
- Advertisement -