Tuesday, May 28, 2024

Video….नवरदेव नवरीच्या चेहऱ्यावरील घूंघट उचलतो आणि…

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका सोफ्यावर नवरदेव आणि नवरी बसलेले दिसतात. पुढे व्हिडीओत नवरदेव नवरीच्या चेहऱ्यावरील घूंघट उचलतो. घूंघट उचलल्यानंतर दिसते की नवरीच्या पोशाखात नवरी नाही तर एक तरुण मुलगा आहे. हे पाहून नवरदेवाला चांगलाच धक्का बसतो. नवरेदव डोक्यावरील टोपी काढतो आणि तरुणाला बेदम मारहाण करतो. नवरीच्या पोशाखात असलेला तरुण त्याला हसत हसत आवरतो. पुढे व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की हा एक प्रँक व्हिडीओ आहे. शेवटी व्हिडीओत नवरदेवासह इतर त्यांच्या आजुबाजूला बसलेले लोक सुद्धा हसताना दिसतात.https://x.com/sr_maths7/status/1786080384524116149

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles