Saturday, May 18, 2024

जिल्ह्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जिल्ह्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर तालुक्यातील घारगाव महावितरणच्या एका वायरमनने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीप शांताराम कडाळे ( वय २५ , रा. कडाळेवस्ती , घारगाव, ता. संगमनेर ) असे या वायरमनचे नाव आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles