Friday, May 17, 2024

भाचे तनपुरे ईडीच्या फेर्यात… मंत्री जयंत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील हे सध्या राज्यभर फिरून परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. पाटील यांची ही यात्रा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमानंतर जयंत पाटील यांना तनपुरे यांच्यावरील कारवाईबाबत पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. मात्र यावेळी केवळ एकाच वाक्यात प्रतिक्रिया देणं त्यांनी पसंत केलं.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता ‘ते बघतील त्या प्रश्नाकडे’ असं उत्तर जयंत पाटील यांनी दिलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles