Friday, May 17, 2024

माजी मंत्री कर्डिलेंचे निर्विवाद वर्चस्व…या सोसायटीत विरोधक चीतपट

माजी मंत्री कर्डिलेंचे निर्विवाद वर्चस्व…या सोसायटीत विरोधक चीतपट
विरोधकांवर 13 -0 ने मात करत पारगाव मौला सोसायटी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले गटाच्या ताब्यात
नगर तालुक्यातील पारगाव मौला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले गटाने विरोधी गटाचा 13 -0 धुवा उडवत सोसायटीवर एक हाती वर्चस्व मिळवले.नवनिर्वाचित सदस्य तसेच गटाचे प्रमुख कार्यकर्ते यांचा सत्कार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केला.
निवडून आलेल्या सदस्यांमध्ये गोपीनाथ सिताराम बोठे, हरिभाऊ आप्पा दळवी, माणिक मारुती पांडुळे, महादेव पार्वती बोठे, सुभाष बंडू बोडखे भगवान हिराजी बोडखे, धोंडीबा काशिनाथ खाकाळ ,आप्पासाहेब रामदास बोठे इंदुबाई धर्माजी बोडखे, परिगाबाई काशीनाथ बोडखे ,रमेश महादेव बोडखे,गोरक्ष भाऊ खेडकर भानुदास दगडू अंबरीत, यांचा समावेश आहे
गटाच्या विजयासाठी तुकाराम बोडखे यांच्या नेतृत्वाखाली लहानु बोठे, दिलीप बोडखे, त्रिंबक बोडखे बाळासाहेब बोडखे, अमोल खेडकर, दादासाहेब बोठे, रघुनाथ बोडखे सोपान बोठे, राजू आंधळे, अंकुश सातपुते, अशोक सातपुते, गोविंदा अंबरित, पप्पू अमरित, बाळासाहेब नेटके, बळीराम जगदाळे, नामदेव जगदाळे अशोक बोठे ,सुखदेव बोडखे, संतोष बोठे बिबीशन बोठे विलास बोठे बबन बोडखे, महादेव बोडखे, दत्तात्रय पांडुळे, शांतिनाथ बोडखे,अर्जुन खाकाळ, भरत दळवी, भीमा दळवी, शिवाजी भोसले, शिवाजी बोठे, अशोक बोडखे, गणेश बोडखे गोरख बोडखे महादेव नेटके रावसाहेब नेटके इत्यादींनी परिश्रम घेतले.
वरील सर्वांचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले मार्केट कमिटी सभापती अभिलाष दिघे उपसभापती संतोष मस्के माजी सभापती हरिभाऊ कर्डिले दादासाहेब दरेकर बाळासाहेब मेटे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles