Sunday, May 19, 2024

विशाल गणपतीची शपथ घेऊन नीलेश लंकेंनी दिला भयमुक्त नगरचा नारा !

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील माळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत दिला भयमुक्त नगरचा नारा

अनिल भैय्या राठोड यांचा भयमुक्त नगरचा नारा होता. विशाल गणपतीची शपथ घेऊन सांगतो की, भयमुक्त नगर करण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढा देईल. व्यापारी, उद्योजक, नोकरदार यांना जर त्रास होत असेल त्यांच्या पाठाशी उभे राहणे हे माझे कर्तव्य असेल. अनिल भैय्यांचा मावळा म्हणून तुमच्या पुढे दोन पाऊले मी पुढे असेल. अनिल भैय्यांया चितळेरोडवरील शिवालयात बसून नगरकरांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटीबध्द असेल.

नीलेश लंके
उमेदवार
महाविकास आघाडी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles