Tuesday, May 21, 2024

पैशाची पाकीटे वाटताना लंके समर्थकासह दोघांना रंगेहात पकडले, गुन्हा दाखल

नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या समर्थकासह दोघांना नगर शहरातील एका हॉटेलच्या रुममध्ये पैशाची पाकीटे वाटप करताना भरारी पथकाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. या तीघांकडून प्रत्येकी वीस हजार रुपयांची तीन पाकीटे आणि दोन मोकळी पाकीटे जप्त करण्यात आली. याबाबत नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात आचारसंहितेच्या भंगासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.
महा विकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यावर शहरातील एका खाजगी हॉटेलवर धाड मारून ताब्यात घेण्यात आले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles