Tuesday, May 28, 2024

खा. सुजय विखे म्हणतात, कांद्याचे भाव आणि शासनाचा काही संबंध नाही, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शेअर केला व्हिडिओ…

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक शिगेला पोहोचली आहे. या दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकमेकांच्या उमेदवाराची उणीदुणी काढण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या अधिकृत एक्स अकांउंटवर भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात विखे पाटील इंग्रजी बोलण्याचे महत्त्व सांगत आहेत. त्याचवेळी ते कांदा दर आणि शासनाचा काही संबंध नाही असे म्हणताना दिसत आहेत.

https://x.com/NCPspeaks/status/1784836644975378442

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles