Monday, May 20, 2024

अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी पोहोचल्या अमृता फडणवीस, व्हिडीओ

सिनेसृष्टीसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला खास उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे व कुटुंबीय यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील जामनगरमध्ये पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचं जॅकेट परिधान करून वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळालं. ‘वूम्पला’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles