महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महादेव जानकर हे बारामतीमध्ये आले होते. बारामतीमधील सभेत महादेव जानकर अजित पवारांचं कौतुक करताना चुकले. अजित पवारांना भाबडा माणूस म्हणताना महादेव जानकर यांच्याकडून चूक झाली. ही चूक लक्षात येताच महादेव जानकर यांनी ती चूक लगेच सुधारली. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जानकर यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.https://x.com/NCPspeaks/status/1786662774321332372