Friday, May 17, 2024

Gold- Price : सोन्याचे भाव उतरले ग्राहक आनंदी! जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७०,९०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८१,२६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८२,४५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६४,८७३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,७७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,८७३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,७७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,८७३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,७७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६४,८७३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,७७० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles