Monday, June 23, 2025

अहमदनगर जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाने आय.आर.एस. शक्ती सिंग यांची नियुक्ती

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
३७- अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षक (खर्च) शक्ती सिंग यांची नियुक्ती

अहमदनगर, दि.१८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने ३७- अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी शक्ती सिंग (आय.आर.एस.) यांची निवडणुक निरीक्षक (खर्च) म्हणुन नियुक्ती केली आहे.
निवडणूक निरिक्षक (खर्च) शक्ती सिंग यांच्याशी ८५२७६६८५८३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. निवडणूक कालावधीत निवडणूक निरीक्षक ( खर्च) श्री सिंग यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे असणार आहे. निवडणुक निरीक्षक (खर्च) यांचे संपर्क अधिकारी म्हणुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन दंडगव्हाळ यांची नियुक्ती करण्यात आली असून
त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७८८८०००३०९,९३५९८९४७७४ असा असल्याचे निवडणूक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles