Tuesday, May 21, 2024

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ‘ट्विस्ट’ या अपक्ष उमेदवाराला मिळाले तुतारी चिन्ह!

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही एका अपक्ष उमेदवाराला मिळाले तुतारी चिन्ह. गोरख दरशथ आळेकर (श्रीगोंदा) यांना हे तुतारी चिन्ह मिळाले आहे. राज्यात काही ठिकाणी तुतारी वाजविणारा माणूस चिन्ह असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या चिन्हावर हरकत घेतली गेली, मात्र ती फेटळाण्यात आली.
tutari

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles