Monday, May 20, 2024

नगरच्या सुपुत्राची अंडर १९ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

आपल्या नगरचा सुपुत्र, तडाखेबाज फलंदाज “किरण चोरमले” याची U-19 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघामध्ये राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. पुढील वर्षी १९ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेत या स्पर्धा होणार आहेत. किरण चोरमले याचे सर्व नगरकरांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल कामगिरीसाठी शुभेच्छा..!

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles