Wednesday, April 17, 2024

ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा

ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकज उधास हे आजारी होते. आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उधास यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांच्या निधनाने संगीत जगतावर शोककळा पसरली आहे.आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले आहे. वयाच्या 72 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पंकज उधास यांचा 26 फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 11 वाजता मृत्यू झाला गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्या बाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या मुलीने ही माहिती दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles