Tuesday, May 21, 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी…असा करा अर्ज…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ( PCMC) (जाहिरात क्र. ६७०/२०२४) अग्निशमन विभागातील ‘अग्निशमन विमोचन/ फायरमन रेस्क्युअर’ या गट-ड संवर्गातील एकूण १५० रिक्त पदांची सरळसेवेने भरती. (अजा – २०, अज – १०, विजा-अ – ४, भज-ब – ४, भज-क – ४, भज-ड – ३, विमाप्र – ३, इमाव – २९, ईडब्ल्यूएस – १५, एसईबीसी – १५, खुला – ४३) (होमगार्डसाठी ८ पदे, अनाथांसाठी २ पदे, खेळाडू – ५ टक्के, भूकंपग्रस्त – २ टक्के, प्रकल्पग्रस्त – ५ टक्के, माजी सैनिक – १५ टक्के, महिला – ३० टक्के पदे आरक्षित)

वेतन श्रेणी – एस-६ रु. १९,९०० – ६३,२००/-.

पात्रता – (१) १० वी उत्तीर्ण. (२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण. (३) एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १७ मे २०२४ रोजी २८ ते ३० वर्षे (मागासवर्गीय/ अनाथ – ३३ वर्षे, खेळाडू – ४३ वर्षे, माजी सैनिक व त्यांचे पाल्य – ४५ वर्षे).

संपर्क साधा ९१७३५३९४४४३६; ई-मेल आयडी pcmchelpdesk२०२४@gmail.comऑनलाइन अर्ज www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर दि. १७ मे २०२४ पर्यंत करावेत.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles