Monday, May 20, 2024

PM Modi Cabinet Decision :मोदी मंत्रिमंडळाचे ५ महत्वाचे निर्णय वाचा !

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत सर्वात मोठे दोन म्हणजे उसाच्या ‘वाजवी आणि लाभदायक किंमत’ (FRP) ला मंत्रिमंडळाने मान्यता तसेच अंतराळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक (FDI) धोरणात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आलीय.
साखर कारखान्यांनी साखर हंगाम 2024-25 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी देय असलेल्या उसाच्या ‘वाजवी आणि लाभदायक किंमत’ (FRP) ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
अंतराळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक (FDI) धोरणात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.राष्ट्रीय पशुधन अभियानात अतिरिक्त उपक्रमांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२१-२२ ते २०२५ या कालावधीत एकूण रु. ११७९.७२ कोटी खर्चाच्या ‘महिला सुरक्षेवर’ अंब्रेला योजनेची अंमलबजावणी सुरू ठेवण्याच्या गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय.

२०२१-२६ या कालावधीसाठी पूर व्यवस्थापन आणि सीमा क्षेत्र कार्यक्रम (FMBAP) ला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles