Wednesday, May 1, 2024

ऋषभ पंतमध्ये संचारला धोनी! गुजरात टायटन्स विरूद्ध अविश्वसनीय कॅच… व्हिडिओ

IPL 2024 च्या 32 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतने आपल्या उत्तम विकेटकीपिंगने सर्वांच मन जिंकलं. ऋषभ पंतने गुजरात टायटन्स विरुद्ध एक जबरदस्त कॅच घेतली. सोबत दोन कमालीच्या स्टम्पिंगही केल्या. ऋषभ पंतने 5 व्या ओव्हरमध्ये इशांत शर्माच्या गोलंदाजीवर जबरदस्त कॅच पकडली. इशांतचा चेंडू मिलरच्या बॅटच्या आतल्या बाजूला लागला. त्यानंतर चेंडू पॅडला लागून दिशा बदलून ऑफ स्टम्पच्या बाहेर गेला. पण पंतने कमालीची डाइवर मारुन कॅच पकडली. ही कॅच यासाठी खास आहे, कारण चेंडू दिशा बदलत होता. तो पकडण्यासाठी चांगल्या नजरेसह वेगवान हालचाल आवश्यक होती. पंत बराच काळ मैदानापासून लांब होता. तो या टुर्नामेंटमधून पुनरागमन करतोय. त्याने ही कॅच पकडून आपला फिटनेस सिद्ध केला.https://x.com/IPL/status/1780606459719663844

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles